MRUTYUNJAY (Marathi)

Notes & Highlights

MRUTYUNJAY (Marathi)

सत्य हे पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं! ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं. उगवत्या सूर्यदेवासारखं!’

त्या नगरीच्या नुसत्या आठवणीबरोबर माझ्या स्मृतींचं अरण्य एकदम चाळवलं जातं आणि घटनांच्या हरणांचे कळपच्या कळप धपाधप उड्या घेत धावू लागतात.